Type Here to Get Search Results !

( NTPC ) भारतीय रेल्वे मार्फत भरती.

 भारतीय रेल्वे Central Railway Bharti  ) मार्फत भरती 2025. 

RRB NTPC भरती 2025: भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत RRB NTPC Recruitment 2025 (RRB NTPC Bharti 2025 / Railway Bharti 2025) अंतर्गत 8800+ पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 5810 पदवीधर पदे आणि 3058 पदवीपूर्व पदांचा समावेश आहे. पदवीधर श्रेणीत कमर्शियल कम टिकेट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट cum टायपिस्ट आणि सीनिअर क्लर्क cum टायपिस्ट या पदांचा समावेश होतो. तर पदवीपूर्व श्रेणीत कमर्शियल cum टिकेट क्लर्क, अकाऊंट्स क्लर्क cum टायपिस्ट, ज्युनिअर क्लर्क cum टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क या पदांवर भरती केली जाणार आहे.

Total जागा : 8868  

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर
पद क्र. 2 ) स्टेशन मास्टर
पद क्र. 3) गुड्स ट्रेन मॅनेजर
पद क्र. 4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
पद क्र. 5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट
पद क्र. 6) कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)
पद क्र. 7) अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट
पद क्र. 8) ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट
पद क्र. 9) ट्रेन्स क्लर्क (लिपिक)

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र.1) पदवीधर
पद क्र.2) पदवीधर
पद क्र.3) पदवीधर
पद क्र.4) i)पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5) i)पदवीधर  ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.6) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
पद क्र.7) i)50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.8) i)50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.9) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
 01 जानेवारी 2026 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र.1) ते 5) : 18 ते 33 वर्षे
पद क्र.6) ते 9) : 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  
General/OBC: रु 500/-
( SC/ST/ExSM/महिला : रु 250/-  )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 नोव्हेंबर 2025  

अधिकृत वेबसाइट : www.cr.indianrailways.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : 
पद क्र.1) ते 5) : पाहा 
पद क्र.6) ते 9) : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : 
पद क्र.1) ते 5) : PDF 
पद क्र.6) ते 9) : PDF