मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी ( Bombay High Court Bharti 2025 ) भरती 2025.
मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र व गोवा राज्यांसह दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी कार्यरत आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेले हे न्यायालय भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालयांपैकी एक आहे.मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 अंतर्गत लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाई अशा विविध पदांसाठी एकूण 2331 जागा भरल्या जाणार आहेत.
Total जागा : 2331
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) लघुलेखक (उच्च श्रेणी)
पद क्र. 2) लघुलेखक (निम्न श्रेणी)
पद क्र. 3) लिपिक
पद क्र. 4) वाहनचालक (Staff-Car-Driver)
पद क्र. 5) शिपाई / हमाल / फरश
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) शॉर्टहँड वेग 100 शब्द प्रति मिनिट (iii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
पद क्र. 2) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) शॉर्टहँड वेग 80 शब्द प्रति मिनिट (iii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
पद क्र. 3) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GCC-TBC किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट) (iii) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र
पद क्र. 4) (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना (iii) किमान 3 वर्षांचा अनुभव
पद क्र. 5) (i) किमान 7वी उत्तीर्ण
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
08 डिसेंबर 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 21 ते 38 वर्षे
पद क्र. 2) 21 ते 38 वर्षे
पद क्र. 3) 21 ते 38 वर्षे
पद क्र. 4) 21 ते 38 वर्षे
पद क्र. 5) 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण :
मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर
फी ( Fee ) : रु 1000/-
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा :
05 जानेवारी 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाइट : www.bombayhighcourt.nic.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) :
पद क्र. 1) PDF
पद क्र. 2) PDF
पद क्र. 3) PDF
पद क्र. 4) PDF
पद क्र. 5) PDF


