भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निपथ ( Indian Air Force Agniveervayu ) मार्फत भरती 2025.
भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायू (संगीतकार) भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. IAF अग्निवीरवायू 02/2026 (Musician) साठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. ही भरती अग्निवीरवायू Intake 02/2026 अंतर्गत केली जाणार असून, संगीत क्षेत्रात रुची असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भरतीसंबंधी अधिक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया भारतीय हवाई दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Total जागा : पद संख्या अद्याप दिली नाही.
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) अग्निवीरवायु इंनटेक
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 50% गुणांसह 12 वी पास (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12 वी पास + 50% गुणांसह इंग्रजी.
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान
शारीरिक पात्रता:
अग्निवीरवायू भरतीसाठी शारीरिक पात्रता निकषांनुसार, पुरुष उमेदवारांची किमान उंची 152.5 सेमी असावी, तर महिला उमेदवारांची किमान उंची 152 सेमी असावी. पुरुष उमेदवारांसाठी छातीची मोजमाप किमान 77 सेमी असावी आणि छाती फुगवून किमान 5 सेमीने वाढ होणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी छातीसंबंधी मोजमापाची अट नाही.
अग्निवीरवायू भरतीसाठी शारीरिक पात्रता निकषांनुसार, पुरुष उमेदवारांची किमान उंची 152.5 सेमी असावी, तर महिला उमेदवारांची किमान उंची 152 सेमी असावी. पुरुष उमेदवारांसाठी छातीची मोजमाप किमान 77 सेमी असावी आणि छाती फुगवून किमान 5 सेमीने वाढ होणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी छातीसंबंधी मोजमापाची अट नाही.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) : रु 550/- + GST
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 31 जुलै 2025
परीक्षा तारीखा : 25 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाइट : www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF