कर्मचारी निवड आयोग ( Staff Selection Commission ) मार्फत भरती 2025.
SSC MTS भरती 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षा 2025 आयोजित करण्यात येणार आहे. SSC MTS भरती 2025 अंतर्गत मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार (CBIC व CBN) पदांसाठी भरती होणार आहे.
Total जागा : 1075+
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS )
पद क्र. 2) हवालदार
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 10 वी पास
पद क्र. 2) 10 वी पास
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
1 ऑगस्ट 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 18 ते 25 वर्षे
पद क्र. 2) 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC: रु 100/-
( SC/ST/ExSM/महिला : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 24 जुलै 2025
परीक्षा तारीख : 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाइट : www.sci.gov.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF