Type Here to Get Search Results !

( ISRO ) भारतीय अंतराळ संशोधन संस्था मार्फत भारती.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organization ) मार्फत भरती 2025. 

ISRO भरती 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मार्फत 2025 साली विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) अंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये एकूण 39 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, यात वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (सिव्हिल), वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रिकल), वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग), वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (आर्किटेक्चर), आणि वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (सिव्हिल) – PRL अशा विविध शाखांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा. ही भरती पात्र उमेदवारांसाठी ISROमध्ये काम करण्याची एक उत्कृष्ट संधी आहे.

Total जागा :  39 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (सिव्हिल)
पद क्र. 2) वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रिकल)
पद क्र. 3) वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) 
पद क्र. 4) वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (आर्किटेक्चर)
पद क्र. 5) वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (सिव्हिल) – PRL

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) 65% गुणांसह B.E/B.Tech (Civil)
पद क्र. 2) 65% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Electronics)
पद क्र. 3) 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical)
पद क्र. 4) 65% गुणांसह आर्किटेक्चर पदवी
पद क्र. 5) 65% गुणांसह B.E/B.Tech (Civil)

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
14 जुलै 2025 2025 रोजी, 18 ते 28 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  रु 750/-
( Refund : General/OBC: रु 500/- )
Refund : SC/ST/ExSM/महिला : रु 750/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 14 जुलै 2025 

अधिकृत वेबसाइट : www.sci.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF