भारतीय जनसंचार संस्थेत ( Indian Institute of Mass Communication )) विविध पदांची भरती 2025.
Indian Institute of Mass Communication (IIMC) ही Deemed-to-be-University असून तिची स्थापना 17 ऑगस्ट 1965 रोजी नवी दिल्ली येथे झाली. देशभरात तिची 5 प्रादेशिक केंद्रे असून, भारतातील सर्वोत्तम मीडिया शिक्षण संस्था म्हणून IIMC ओळखली जाते.IIMC Recruitment 2025 (IIMC Bharti 2025) अंतर्गत Library and Information Officer, Assistant Editor, Assistant Registrar, Section Officer, Senior Research Assistant, Assistant, Professional Assistant, Junior Programmer, Upper Division Clerk आणि Stenographer या पदांसाठी एकूण 51 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Total जागा : 51
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन ऑफिसर
पद क्र. 2) असिस्टंट एडिटर
पद क्र. 3) असिस्टंट रजिस्ट्रार
पद क्र. 4) सेक्शन ऑफिसर
पद क्र. 5) सिनियर रिसर्च असिस्टंट
पद क्र. 6) असिस्टंट
पद क्र. 7) प्रोफेशनल असिस्टंट
पद क्र. 8) ज्युनियर प्रोग्रामर
पद क्र. 9) उच्च श्रेणी लिपिक (UDC)
पद क्र. 10) स्टेनोग्राफर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) (i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय व माहिती विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) किमान 05 वर्षांचा अनुभव
पद क्र. 2) (i) पत्रकारिता / संवाद / समाजशास्त्र / साहित्य या विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) किमान 05 वर्षांचा अनुभव
पद क्र. 3) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी
पद क्र. 4) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) किमान 03 वर्षांचा अनुभव
पद क्र. 5) (i) मास कम्युनिकेशन / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / मानसशास्त्र यांसारख्या सामाजिक शास्त्रांतील पदव्युत्तर पदवी (ii) किमान 03 वर्षांचा अनुभव
पद क्र. 6) (i) पदवीधर (ii) किमान 03 वर्षांचा अनुभव
पद क्र. 7) ग्रंथालय व माहिती विज्ञानात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा ग्रंथालय व माहिती विज्ञानात पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र. 8) (i) B.E./B.Tech (Computer Science & Engineering / Electronics)किंवा M.C.A. / M.Sc (Computer Science) (ii) किमान 02 वर्षांचा अनुभव
पद क्र. 9) (i) पदवीधर(ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.(iii) किमान 02 वर्षांचा अनुभव
पद क्र. 10) (i) पदवीधर(ii) हिंदी / इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि.(iii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
12 जानेवारी 2026रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1, 3 व 5: 40 वर्षां पर्यंत
पद क्र. 2: 56 वर्षां पर्यंत
पद क्र. 4, 6, 7 व 8: 35 वर्षां पर्यंत
पद क्र. 9 व 10: 32 वर्षां पर्यंत
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
पद क्र. 1 व 3 :UR / OBC: ₹1500/-
SC / ST / PWD / Ex-Servicemen / महिला: ₹750/-
पद क्र. 2 :फी नाही
पद क्र. 4 ते 8 :UR / OBC: ₹1000/-
SC / ST / PWD / Ex-Servicemen / महिला: ₹500/-
पद क्र. 9 व 10 :UR / OBC: ₹500/-
SC / ST / PWD / Ex-Servicemen / महिला: ₹250/-
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑनलाइन अर्ज करून अर्जाची प्रिंट सबंधित पत्त्यावर पाठवणे.
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 12 जानेवारी 2026
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2026
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
The Deputy Registrar, Indian Institute of Mass Communication, Aruna Asaf Ali Marg, New JNU Campus, New Delhi – 110067
अधिकृत वेबसाइट : www.iimc.gov.in/
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF


