भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये ( Bharat Dynamics Limited ) 80 जागांसाठी भरती 2025.
Bharat Dynamics Limited (BDL) ही भारतातील दारुगोळा व क्षेपणास्त्र प्रणालींची अग्रगण्य उत्पादक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1970 साली हैदराबाद (तेलंगणा) येथे झाली.
BDL Recruitment 2025 (BDL Bharti 2025) अंतर्गत Management Trainee (MT) पदांसाठी एकूण 80 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Total जागा : 80
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Electronics)
पद क्र. 2) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Mechanical)
पद क्र. 3) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Electrical)
पद क्र. 4) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Computer Science)
पद क्र. 5) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Metallurgy)
पद क्र. 6) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Chemical)
पद क्र. 7) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Civil)
पद क्र. 8) मॅनेजमेंट ट्रेनी MT (Finance)
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) B.E. / B.Tech (Electronics)
पद क्र. 2) B.E. / B.Tech (Mechanical)
पद क्र. 3) B.E. / B.Tech (Electrical)
पद क्र. 4) B.E. / B.Tech (Computer Science)
पद क्र. 5) B.E. / B.Tech (Metallurgy)
पद क्र. 6) B.E. / B.Tech (Chemical) किंवा M.Sc (Chemistry)
पद क्र. 7) B.E. / B.Tech (Civil)
पद क्र. 8) ICAI किंवा ICWAI किंवा MBA / PG डिप्लोमा (Finance)
पद क्र. 9) प्रथम श्रेणी MBA किंवा PG डिप्लोमा / PG पदवी
(HR / PM & IR / Personnel Management / Industrial Relations / Social Science / Social Welfare / Social Work)
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
25 नोव्हेंबर 2025 ,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 8) 18 ते 28 वर्षे
उर्वरित सर्व पदे : 27 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत किंवा परदेशात
फी ( Fee ) : General/OBC: रु 500/-
( SC/ST/ExSM: फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा :
29 डिसेंबर 2025 (संध्या. 04:00 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाइट : www.bdl-india.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF


