Staff Selection Commission (SSC) मार्फत ( Staff Selection Commission ) 25,487 जागांसाठी मेगाभरती 2025.
Staff Selection Commission (SSC) मार्फत Armed Police Forces (CAPFs), Secretariat Security Force (SSF) तसेच Assam Rifles (AR) मध्ये GD Constable (जनरल ड्युटी) व Rifleman (GD) पदांसाठी पुरुष व महिला उमेदवारांकडून एकूण 25,487 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.ही भरती SSC GD Constable Examination–2026 अंतर्गत घेण्यात येणार आहे.
Total जागा : 25,487
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 10 वी उत्तीर्ण
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
शारीरिक पात्रता :
पुरुष उमेदवार
| प्रवर्ग | उंची (सेमी) | छाती (सेमी) |
|---|---|---|
| Gen / SC / OBC | 170 | 80 (फुगवून 5 सेमी) |
| ST | 162.5 | 76 (फुगवून 5 सेमी) |
महिला उमेदवार
| प्रवर्ग | उंची (सेमी) | छाती |
|---|---|---|
| Gen / SC / OBC | 157 | लागू नाही |
| ST | 150 | लागू नाही |
वयाची अट ( Age Limit ) :
01 जानेवारी 2026 ,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) : General/OBC: रु 100/-
( SC/ST/ExSM: फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा :
31 डिसेंबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाइट : www.ssc.gov.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF


