भारतीय रिझर्व्ह बँकेत 93 ( Reserve Bank of India (RBI) Services Board ) जागांसाठी भरती 2025.
Reserve Bank of India (RBI) Services Board मार्फत RBI Recruitment 2025 (RBI Bharti 2025) अंतर्गत विविध तज्ञ (Expert) पदांसाठी एकूण 93 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Total जागा : 93
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) विविध तज्ञ पदे (डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, IT सिक्युरिटी एक्सपर्ट, IT सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेटर, IT प्रोजेक्ट अॅडमिनिस्ट्रेटर, AI/ML स्पेशालिस्ट, IT–सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, रिस्क स्पेशालिस्ट, अॅनालिस्ट, प्रोग्राम कोऑर्डिनेटर इ.)
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) (i) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / B.E. / B.Tech / MBA / CA / MCA (ii) पदानुसार 03 / 05 / 07 वर्षांचा अनुभव
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
01 डिसेंबर 2025,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 21 ते 62 वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई
फी ( Fee ) : General/OBC: रु 600/-
( SC/ST/ExSM: रु 100/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
06 जानेवारी 2026 (संध्या. 06:00 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाइट : www.rbi.org.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF



