Type Here to Get Search Results !

( UPSC ) केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत भरती.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 102 जागांसाठी  ( Union Public Service Commission ) भरती 2025. 

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission – UPSC) मार्फत एक्झॅमिनर ऑफ ट्रेड मार्क्स अ‍ॅण्ड जिओग्राफिकल इंडिकेशन्स तसेच डेप्युटी डायरेक्टर (Examination Reforms) या पदांसाठी एकूण 102 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

Total जागा : 102 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) एक्झॅमिनर ऑफ ट्रेड मार्क्स अ‍ॅण्ड जिओग्राफिकल इंडिकेशन्स
पद क्र. 2) डेप्युटी डायरेक्टर (Examination Reforms)

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) (i) विधी पदवी (Law Degree) (ii) किमान 02 वर्षांचा संबंधित अनुभव
पद क्र. 2) (i) Ph.D (Humanities / Science / Commerce / Engineering / Technology / Law / Management / Finance किंवा Accounts) (ii) किमान 05 वर्षांचा संबंधित अनुभव

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
01 जानेवारी 2026 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 18 ते 30 वर्षे
पद क्र. 2) 18 ते 30 वर्षे 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  General/OBC: रु 25/-
( SC/ST/ExSM: शुल्क नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा :  01 जानेवारी 2026 

अधिकृत वेबसाइट : www.upsc.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF