( SIB ) साउथ इंडियन बँकेत विविध पदांची भरती. - 48job

latest government job alerts.

Friday, January 9, 2026

( SIB ) साउथ इंडियन बँकेत विविध पदांची भरती.

साउथ इंडियन बँकेत विविध South Indian Bank Bharti 2026 ) पदांची भरती 2026. 

South Indian Bank Ltd., भारतातील एक प्रमुख व्यावसायिक बँक, मार्फत क्रेडिट अ‍ॅनालिस्ट, टेक्निकल मॅनेजर/रिजनल टेक्निकल मॅनेजर, आणि लीड अ‍ॅनालिस्ट – रिस्क कंट्रोल युनिट या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Total जागा : नमूद नाही

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) क्रेडिट अ‍ॅनालिस्ट
पद क्र. 2) टेक्निकल मॅनेजर / रिजनल टेक्निकल मॅनेजर
पद क्र. 3) लीड अ‍ॅनालिस्ट – रिस्क कंट्रोल युनिट

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) CA/CMA किंवा 50% गुणांसह MBA (Finance) किंवा 50% गुणांसह पदवी + (CAIIB / रिटेल बँकिंग डिप्लोमा / MSME प्रमाणपत्र / Certified Credit Professional) ii) 02 वर्षांचा अनुभव
पद क्र. 2) i) 50% गुणांसह B.Arch / B.Tech (Civil) / B.E. (Civil) ii) किमान 02 वर्षांचा अनुभव
पद क्र. 3) i) 50% गुणांसह फॉरेंसिक सायन्स पदवी / पदव्युत्तर पदवीकिंवा 50% गुणांसह पदवी + (CFE / CFPS / गुन्हे प्रतिबंधातील ICA प्रमाणपत्र) ii) किमान 02 वर्षांचा अनुभव

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
31 डिसेंबर 2025 रोजी,18 ते 35 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  फी नाही

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 17 जानेवारी 2026 

अधिकृत वेबसाइट : www.southindianbank.bank.in/

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF  



Post Top Ad

Your Ad Spot