भारतीय तटरक्षक दल ( Indian Coast Guard ) मार्फत भरती 2025.
इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025 अंतर्गत तटरक्षक दलात कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सोनल टेस्ट (CGEPT) – 01/2026 आणि 02/2026 बॅचसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 630 पदांवर भरती केली जाणार असून त्यामध्ये नाविक (जनरल ड्युटी), नाविक (डोमेस्टिक ब्रँच) आणि यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल) या पदांचा समावेश आहे. ही भरती देशाच्या सागरी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती होणे हे देशसेवेचे एक सुवर्णसंधी आहे.
Total जागा : 630
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) नाविक (GD)
पद क्र. 2) नाविक (DB)
पद क्र. 3) यांत्रिक
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) 12 वी पास
पद क्र. 2) 10 वी पास
पद क्र. 3) 12 वी पास + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
पद क्र. 2) 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
पद क्र. 3) 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC : रु 300/-
( SC/ST : फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 25 जून 2025
अधिकृत वेबसाइट : www.indiancoastguard.gov.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF