( MDSL ) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मार्फत भरती.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (  Mazagon Dock Shipbuilders Limited ) मार्फत भरती 2025. 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ज्याला पूर्वी माझगाव डॉक लिमिटेड म्हणून ओळखले जात होते, हे भारताचे प्रमुख जहाजबांधणी उद्योग आहे. माझगाव डॉक अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत, अप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 नुसार एमडीएल – अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल (ATS) मध्ये प्रशिक्षणासाठी एकूण 523 ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. ही भरती 2025 साली करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा.

Total जागा :  523 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) ग्रुप A-ट्रेड अप्रेंटिस 
पद क्र. 2) ग्रुप B-ट्रेड अप्रेंटिस 
पद क्र. 3) ग्रुप C-ट्रेड अप्रेंटिस 

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) 10 वी पास 
पद क्र. 2) i) 10 वी पास ii) ITI 
पद क्र. 3) 08 वी पास 

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
1 ऑक्टोबर 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 15 ते 19 वर्षे
पद क्र. 2) 16 ते 21 वर्षे
पद क्र. 3) 14 ते 18 वर्षे  

नोकरी ठिकाण : मुंबई  

फी ( Fee ) :  
General/OBC: रु 100/-
( SC/ST/ExSM: फी नाही )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 30 जून 2025 

अधिकृत वेबसाइट : www.mazagondock.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF