कर्मचारी निवड आयोगा ( Staff Selection Commission ) मार्फत भरती 2025.
SSC CGL भरती 2025: कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) घेतली जाणारी संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025 (SSC CGL 2025) अंतर्गत विविध गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील एकूण 14,582 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्कम टॅक्स इंस्पेक्टर, इन्स्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, सेक्शन हेड, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड-II, ऑफिस सुपरिंटेंडंट, ऑडिटर, अकाउंटंट, अकाउंटंट/ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, सीनियर सेक्रेटेरियट असिस्टंट/हायर ग्रेड क्लर्क, सीनियर अॅडमिन असिस्टंट, टॅक्स असिस्टंट आणि सब-इन्स्पेक्टर (NIA) अशी पदे समाविष्ट आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ही भरती संधी निश्चितच लक्षात घ्यावी.
Total जागा : 14852
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
पद क्र. 2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
पद क्र. 3) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
पद क्र. 4) इंस्पेक्टर
पद क्र. 5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
पद क्र. 6) सब इंस्पेक्टर
पद क्र. 7) सेक्शन हेड
पद क्र. 8) एक्झिक्युटिव असिस्टंट
पद क्र. 9) रिसर्च असिस्टंट
पद क्र. 10) डिविजनल अकाउंटेंट
पद क्र. 11) सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
पद क्र. 12) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
पद क्र. 13) स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
पद क्र. 14) ऑफिस सुपरिंटेंडेंट
पद क्र. 15) ऑडिटर
पद क्र. 16) अकाउंटेंट
पद क्र. 17) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
पद क्र. 18) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
पद क्र. 19) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
पद क्र. 20) सिनियर एडमिन असिस्टंट
पद क्र. 21) टॅक्स असिस्टंट
पद क्र. 22) सब-इंस्पेक्टर (NIA)
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 12) कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
पद क्र. 13) सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
1 ऑगस्ट 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र.1): 20 ते 30 वर्षे, & 18 ते 30 वर्ष
पद क्र.2), 3), 4), 5), 7), 8), 9), 10), 11), 13) & 14) : 18 ते 30 वर्ष
पद क्र.6): 20 ते 30 वर्ष
पद क्र.12): 18 ते 32 वर्ष
पद क्र.15) ते 22): 18 ते 27 वर्ष
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC: रु 100/-
( SC/ST/ExSM/महिला: फी नाही )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 04 जुलै 2025
अधिकृत वेबसाइट : www.ssc.gov.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF