महावितरण अप्रेंटिस ( Mahavitaran Apprentice Bharti ) मार्फत भरती 2025.
महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखालील एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. ही भारतातील सर्वात मोठी विद्युत वितरण कंपनी आहे. MSEDCL संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वीज वितरणाचे कार्य करते. महावितरण अपरेंटिस भरती 2025 अंतर्गत एकूण 321 ट्रेड अपरेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
Total जागा : 321
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) लाइनमन अप्रेंटिस
पद क्र. 2) कॉम्प्युटर ऑपरेटर अप्रेंटिस
पात्रता ( Qualification ) :
i) 10 वी उत्तीर्ण ii) 55% गुणांसह ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA)
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : अहिल्यानगर
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
ऑनलाइन/अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख :
16 ते 17 जून 2025
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :
अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001.
अधिकृत वेबसाइट : www.mahadiscom.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF