( CME ) लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे मार्फत भरती.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ( College of Military Engineering ) मार्फत भरती 2025. 

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), पुणे येथे भरती 2025 — कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे येथे सहप्राध्यापक (Associate Professor) आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांसाठी एकूण 79 रिक्त पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निर्धारित अर्ज प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सादर करावा. ही भरती शैक्षणिक क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे.

Total जागा : 79 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) सहयोगी प्राध्यापक 
पद क्र. 2) सहायक प्राध्यापक 

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) B.E/B.Tech./M.E/M.Tech./MSc./Ph.D. ii) GATE/NET/SET ii) 08 वर्ष अनुभव  
पद क्र. 2) B.E/B.Tech./ME/M.Tech./MSc./Ph.D ii) GATE/NET/SET

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 65 वर्ष पर्यंत 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : 
ईमेल द्वारे अर्ज करावा. 

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 21 जून 2025 

अधिकृत वेबसाइट : www.pune.gov.in

E-Mail ID : femcmc@gmail.com 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF