( SCI ) भारतीय सर्वोच्च न्यायालय मार्फत भरती.

भारतीय सर्वोच्च न्यायालय ( Supreme Court of india ) मार्फत भरती 2025. 

सर्वोच्च न्यायालय भरती 2025: भारतातील सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सर्वोच्च न्यायालय हे देशाचे सर्वोच्च न्यायिक प्राधिकरण आहे. भारतामध्ये सर्व नागरी आणि फौजदारी प्रकरणांसाठी हे शेवटचे अपील न्यायालय म्हणून कार्य करते. याला न्यायिक पुनरावलोकन करण्याचे अधिकारही आहेत. भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) आणि इतर ३३ न्यायाधीश मिळून सर्वोच्च न्यायालयाची रचना होते. याचे मूळ, अपील व सल्लागार क्षेत्रांमध्ये व्यापक अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालय भरती 2025 (Supreme Court Bharti 2025) अंतर्गत 26 वरिष्ठ न्यायालय सहाय्यक-सह-वरिष्ठ प्रोग्रामर आणि कनिष्ठ न्यायालय सहाय्यक-सह-कनिष्ठ प्रोग्रामर पदांची भरती करण्यात येणार आहे.

Total जागा :  26 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) सिनियर कोर्ट असिस्टंट-कम-सिनियर प्रोग्रामर
पद क्र. 2) ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-ज्युनियर प्रोग्रामर

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) B.E./B.Tech/MCA/M.Sc/B.Sc./BCA ii) अनुभव
पद क्र. 2) B.E./B.Tech/B.Sc./BCA

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
1 एप्रिल 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 18 ते 35 वर्षे
पद क्र. 2) 18 ते 30 वर्षे 

नोकरी ठिकाण : दिल्ली  

फी ( Fee ) :  
General/OBC: रु 1000/-
( SC/ST/ExSM: रु 250/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 27 जून 2025 

अधिकृत वेबसाइट : www.sci.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF