LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड ( LIC Housing Finance Limited ) मार्फत भरती 2025.
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) भरती 2025 अंतर्गत पदवीधर अप्रेंटीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. LIC HFL अप्रेंटीस भरती 2025 अंतर्गत एकूण 250 पदवीधर अप्रेंटीस पदांवर भरती होणार आहे. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपन्यांपैकी एक आहे. या भरतीद्वारे तरुण पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांना प्रशिक्षण आणि नोकरीची संधी दिली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा. ही भरती LIC HFL मध्ये करिअर सुरू करण्याची एक उत्तम संधी आहे.
Total जागा : 250
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) पदवीधर अप्रेंटिस
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
1 जून 2025 रोजी,20 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC: रु 944/-
( SC/ST/ExSM: रु 708/- PWD : रु 472/-)
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 28 जून 2025
अधिकृत वेबसाइट : www.lichousing.com
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF