( NICL ) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत भरती. - 48job

latest government job alerts.

Responsive Ads Here

Sunday, June 15, 2025

( NICL ) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत भरती.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ( National Insurance Company Limited ) मार्फत भरती 2025. 

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) भरती 2025 अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. NICL भरती 2025 अंतर्गत एकूण 266 पदांवर भरती होणार आहे. या भरतीमध्ये डॉक्टर (MBBS), विधी (Legal), वित्त (Finance), माहिती तंत्रज्ञान (IT), ऑटोमोबाईल अभियंता (Automobile Engineers) आणि जनरलिस्ट (Generalist) या विभागांमध्ये प्रशासकीय अधिकारी पदांचा समावेश आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा. ही भरती देशातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे.

Total जागा :  266  

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) M.B.B.S/M.D./M.S.किंवा PG–मेडिकल पदवी किंवा 60%गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com/M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA  किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
1 मे 2025 रोजी,21 ते 30 वर्षे 
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  
General/OBC: रु 1000/-
( SC/ST/ExSM: रु 250/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 03 जुलै 2025 

अधिकृत वेबसाइट : www.nationalinsurance.nic.co.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF  






Post Top Ad

Your Ad Spot