( BOB ) बँक ऑफ बडोदा मार्फत भरती.

बँक ऑफ बडोदा Bank of Baroda ) मार्फत भरती 2025. 

बँक ऑफ बडोदा LBO भरती 2025 (Bank of Baroda LBO Bharti 2025) अंतर्गत 2500 स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) पदांसाठी मोठी भरती होणार आहे. बँक ऑफ बडोदा, ज्याला BOB किंवा BoB म्हणूनही ओळखले जाते, ही भारत सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर बँक ऑफ बडोदा ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. फोर्ब्स ग्लोबल 2000 यादी 2023 मध्ये बँक ऑफ बडोदा 586व्या क्रमांकावर आहे.


Total जागा :  2500 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) लोकल बँक ऑफिसर

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 01 वर्ष अनुभव

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
1 जुलै 2025 रोजी,21 ते 30 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  General/OBC: रु 850/-
( SC/ST/ExSM/महिला : रु 175/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 24 जुलै 2025 

अधिकृत वेबसाइट : www.bankofbaroda.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) :  PDF