( DRDO ) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मार्फत भरती.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( Defence Research and Development Organisation ) मार्फत भरती 2025. 

DRDO भरती 2025: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या तंत्रज्ञानांच्या आत्मनिर्भरतेसाठी कार्यरत असलेली एक अग्रगण्य संस्था आहे. ही संस्था देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रणाली, उपप्रणाली, उपकरणे आणि उत्पादनांचे संशोधन, डिझाईन व मूल्यांकन करते. DRDO भरती 2025 अंतर्गत एकूण 152 पदांसाठी भरती होणार असून, यामध्ये वैज्ञानिक ‘B’ (Scientist ‘B’ – DRDO), वैज्ञानिक/अभियंता ‘B’ (Scientist/Engineer ‘B’ – ADA) आणि वैज्ञानिक ‘B’ (Encadred Posts) या पदांचा समावेश आहे.

Total जागा : 156 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) सायंटिस्ट ‘B’ DRDO
पद क्र. 2) सायंटिस्ट/इंजिनिअर  ‘B’  ADA
पद क्र.3) सायंटिस्ट ‘B’

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication /Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical)  किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology ii) GATE

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
04  जुलै 2025 रोजी,35 वर्ष पर्यंत
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  General/OBC/EWS: रु 1000/-
( SC/ST/ExSM/महिला : फी नाही )


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 18 जुलै 2025  

अधिकृत वेबसाइट : www.drdo.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF