जीएमसी पुणे भरती ( GMC Pune Recruitment ) ससून जनरल हॉस्पिटल मार्फत भरती 2025.
जीएमसी पुणे भरती 2025। ससून जनरल हॉस्पिटल भरती 2025। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे, बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड ससून जनरल हॉस्पिटल। जीएमसी पुणे भर्ती 2025 (GMC Pune Bharti 2025) अंतर्गत एकूण 354 गट क पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये गॅस प्लांट ऑपरेटर, गोदाम परिचर, प्रयोगशाळा परिचर, फार्मसी परिचर, संदेशवाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा परिचर, स्वयंपाकघर परिचर, नाई, सहायक आचारी, हमाल, पेशंट कॅरिअर, एक्स-रे परिचर, peon, चौकीदार, वर्ग 4 सेवक, आया आणि रूम सेवक अशा पदांचा समावेश आहे.
Total जागा : 354
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) गॅस प्लँट ऑपरेटर
पद क्र. 2) भांडार सेवक
पद क्र. 3) प्रयोगशाळा परिचर
पद क्र. 4) दवाखाना सेवक
पद क्र. 5) संदेश वाहक
पद क्र. 6) बटलर
पद क्र. 7) माळी
पद क्र. 8) प्रयोगशाळा सेवक
पद क्र. 9) स्वयंपाकी सेवक
पद क्र. 10) नाभिक
पद क्र. 11) सहाय्यक स्वयंपाकी
पद क्र. 12) हमाल
पद क्र. 13) रुग्णवाहक
पद क्र. 14) क्ष-किरण सेवक
पद क्र. 15) शिपाई
पद क्र. 16) पहारेकरी
पद क्र. 17) चतुर्थश्रेणी सेवक
पद क्र. 18) आया
पद क्र. 19) कक्ष सेवक
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) ते 5) : 10 वी पास
पद क्र. 6) i) 10 वी पास ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 7) i) 10 वी पास ii) माळी प्रमाणपत्र
पद क्र. 8) 10 वी पास
पद क्र. 9) i) 10 वी पास ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 10) i) 10 वी पास ii) ITI
पद क्र. 11) i) 10 वी पास ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 12) ते 19) : 10 वी पास
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
31 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : पुणे
फी ( Fee ) :
खुला प्रवर्ग : रु 1000/-
राखीव प्रवर्ग : रु 900/-
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 31 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाइट : www.bjgmcpune.com
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF