IBPS मार्फत 10,000 क्लर्क पदांसाठी भरती. - 48job

latest government job alerts.

Responsive Ads Here

Friday, August 22, 2025

IBPS मार्फत 10,000 क्लर्क पदांसाठी भरती.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment ) मार्फत क्लर्क भरती 2025. 

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) मार्फत क्लर्क भरती 2025 (IBPS Clerk Bharti / IBPS लिपिक भरती 2025) साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 10,277+ लिपिक पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP CSA-XV) अंतर्गत होणार असून इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक माहिती तपासून ऑनलाईन अर्ज करावा.

Total जागा :  10,277

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) लिपिक 

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक.ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीचे ऑपरेटिंग आणि कार्यरत ज्ञान असणे अनिवार्य आहे. म्हणजेच, उमेदवाराकडे संगणक कार्य/भाषेचे प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी असावी किंवा हायस्कूल/कॉलेज/संस्थेमध्ये संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान हा विषय म्हणून अभ्यास केलेला असावा.

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
1 ऑगस्ट 2025 रोजी,20 ते 28 वर्षे पर्यंत 
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  General/OBC: रु 850/-
( SC/ST/ExSM: रु 175/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 28 ऑगस्ट 2025 

अधिकृत वेबसाइट : www.ibps.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF  





Post Top Ad

Your Ad Spot