मीरा-भाईंदर महानगरपालिका ( Mira Bhayandar Mahanagarpalika ) मार्फत भरती 2025.
मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती 2025: महाराष्ट्र राज्यातील मीरा-भाईंदर शहराची शासकीय संस्था असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत भरती 2025 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 358 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लिपिक टंकलेखक, सर्व्हेयर, प्लंबर, फिटर, गवंडी, पंप ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रॅमर, आरोग्य निरीक्षक, चालक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशामक, बाग अधिकारी, लेखापाल, डायलिसिस तंत्रज्ञ, बालवाडी शिक्षिका, स्टाफ नर्स / नर्स मिडवाइफ (G.N.M), अधिकृत नर्स मिडवाइफ (A.N.M), फार्मासिस्ट, लेखापरीक्षक, सहाय्यक कायदे अधिकारी, वायरमन आणि ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीनुसार पात्रता तपासून अर्ज करावा.
Total जागा : 358
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 27
पद क्र. 2) कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) – 02पद क्र. 3) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01
पद क्र. 4) लिपिक टंकलेखक – 03
पद क्र. 5) सर्व्हेअर (सर्वेक्षक) – 02
पद क्र. 6) नळ कारागीर (प्लंबर) – 02
पद क्र. 7) फिटर – 01
पद क्र. 8) मिस्त्री – 02
पद क्र. 9) पंप चालक – 07
पद क्र. 10) अनुरेखक (Draughtsman) – 01
पद क्र. 11) विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 01
पद क्र. 12) कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रॅमर – 01
पद क्र. 13) स्वच्छता निरीक्षक – 05
पद क्र. 14) चालक / वाहनचालक – 14
पद क्र. 15) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – 06
पद क्र. 16) अग्निशामक – 241
पद क्र. 17) उद्यान अधिकारी – 03
पद क्र. 18) लेखापाल – 05
पद क्र. 19) डायालिसिस तंत्रज्ञ – 03
पद क्र. 20) बालवाडी शिक्षिका – 04
पद क्र. 21) परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाइफ) (G.N.M) – 05
पद क्र. 22) प्रसविका (A.N.M) – 12
पद क्र. 23) औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) – 05
पद क्र. 24) लेखापरीक्षक – 01
पद क्र. 25) सहाय्यक विधी अधिकारी – 02
पद क्र. 26) तारतंत्री (वायरमन) – 01
पद क्र. 27) ग्रंथपाल – 01
पात्रता ( Qualification ) :
पद क्र.1) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.2) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.4) पदवीधर + मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन
पद क्र.5) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / ITI (Surveyor) + टंकलेखन
पद क्र.6) 10वी + ITI (Plumber) + 3 वर्ष अनुभव
पद क्र.7) 10वी + ITI (Plumber) + 3 वर्ष अनुभव
पद क्र.8) 10वी + ITI (Mason) + 2 वर्ष अनुभव
पद क्र.9) 10वी + ITI (Pump Operator)
पद क्र.10) 12वी + ITI (Tracer)
पद क्र.11) 10वी + ITI (Electrician) + 2 वर्ष अनुभव
पद क्र.12) BE/B.Tech (Computer) किंवा MCA + 3 वर्ष अनुभव
पद क्र.13) पदवीधर + स्वच्छता निरीक्षक कोर्स
पद क्र.14) 10वी + अग्निशामक प्रशिक्षण + जड वाहन परवाना + 3 वर्ष अनुभव
पद क्र.15) पदवीधर + Sub Officer कोर्स
पद क्र.16) 10वी + अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
पद क्र.17) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry) + 3 वर्ष अनुभव
पद क्र.18) B.Com + 5 वर्ष अनुभव
पद क्र.19) B.Sc/DMLT + डायालिसिस टेक्निशियन कोर्स + 2 वर्ष अनुभव
पद क्र.20) 12वी + बालवाडी टीचर्स कोर्स
पद क्र.21) 12वी + GNM + 3 वर्ष अनुभव
पद क्र.22) 12वी + ANM
पद क्र.23) 12वी + B.Pharm + 2 वर्ष अनुभव
पद क्र.24) B.Com + वित्तीय व्यवस्थापन पदव्युत्तर / M.Com
पद क्र.25) विधी पदवी + 5 वर्ष अनुभव + MS-CIT
पद क्र.26) 10वी + ITI (Wireman) + 2 वर्ष अनुभव
पद क्र.27) B.Lib + 3 वर्ष अनुभव
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
12 सप्टेंबर 2025 रोजी,18 ते 38 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : मीरा-भाईंदर
फी ( Fee ) :
General/OBC: रु 1000/-
( SC/ST/ExSM: रु 250/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 12 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाइट : www.mbmc.gov.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF