इंटेलिजन्स ब्युरो ( Intelligence Bureau Bharti ) मार्फत भरती 2025.
इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025: गृह मंत्रालय अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) द्वारे IB भरती 2025 अंतर्गत एकूण 394 कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड- II/टेक (JIO-II/Tech) पदे भरण्यासाठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड- II/टेक (JIO-II/Tech) परीक्षा – 2025 घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीनुसार पात्रता तपासून अर्ज करावा.
Total जागा : 394
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech)
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) इंजिनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स / माहिती तंत्रज्ञान / संगणक शास्त्र / संगणक अभियांत्रिकी / संगणक अनुप्रयोग) किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / संगणक शास्त्र किंवा भौतिकशास्त्र / गणित) किंवा BCA
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
14 सप्टेंबर 2025 रोजी,18 ते 27 वर्षे पर्यंत
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) :
General/OBC: रु 650/-
( SC/ST/ExSM: रु 550/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 14 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाइट : https://cdn.digialm.com
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF