( IOB ) इंडियन ओव्हरसीज बँक मार्फत भरती. - 48job

latest government job alerts.

Responsive Ads Here

Sunday, August 24, 2025

( IOB ) इंडियन ओव्हरसीज बँक मार्फत भरती.

इंडियन ओव्हरसीज बँक ( Indian Overseas Bank ) मार्फत भरती 2025. 

IOB अप्रेंटिस भरती 2025: इंडियन ओव्हरसीज बँक ही चेन्नई येथे मुख्यालय असलेली एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे जाळे भारतभर आणि परदेशात पसरलेले आहे. इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत अप्रेंटिस अ‍ॅक्ट, 1961 नुसार एकूण 750 अप्रेंटिस पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Total जागा :  750 

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) अप्रेंटिस 

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी 

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
1 ऑगस्ट 2025 रोजी,20 ते 28 वर्षे पर्यंत 
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

फी ( Fee ) :  
General/OBC: रु 944/-
( SC/ST/ExSM: रु 708/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 25 ऑगस्ट 2025 

अधिकृत वेबसाइट : www.iob.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF  





Post Top Ad

Your Ad Spot