इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Indian Oil Corporation Limited, IOCL Apprentice Recruitment ) मार्फत भरती 2025.
IOCL शिकाऊ उमेदवारी भरती 2025. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती 2025 (इंडियन ऑइल शिकाऊ उमेदवार भरती 2025) अंतर्गत एकूण 405+475 पदांसाठी ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. ही भरती अप्रेंटिसेस अॅक्ट 1961/1973, अप्रेंटिसेस नियम 1992 आणि त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या दुरुस्त्यांनुसार रिफायनरीज डिव्हिजनमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या नियुक्तीसाठी करण्यात येत आहे.
Total जागा : 475
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) ट्रेड अप्रेंटिस
पद क्र. 2) टेक्निशियन अप्रेंटिस
पद क्र. 3) पदवीधर अप्रेंटिस
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
पद क्र. 2) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics)
पद क्र. 3) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
31 ऑगस्ट 2025 रोजी,18 ते 24 वर्ष पर्यंत
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : दक्षिण क्षेत्र IOCL
फी ( Fee ) : फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 05 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाइट : www.iocl.com
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट :
पद क्र. 1) : पाहा
पद क्र. 2) आणि 3) : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF