भारतीय जीवन विमा निगम ( Life Insurance Corporation of India ) मार्फत भरती 2025.
एलआयसी भरती 2025: भारतीय जीवन विमा निगम (LIC) अंतर्गत एलआयसी भरती 2025 साठी एकूण 841 पदांवर भरती होणार आहे. या भरतीत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) जनरलिस्ट 350 पदे, सहाय्यक अभियंता 81 पदे आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) स्पेशालिस्ट 410 पदे अशा विविध पदांचा समावेश आहे.
Total जागा : 841
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स -AAO
पद क्र. 2) असिस्टंट इंजिनिअर
पद क्र. 3) असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स - AAO - Specialist
पात्रता ( Qualification ) :
पद क्र. 1) कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र. 2) B.Tech/B.E. (Civil/(Electrical)
पद क्र. 3) CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
1 ऑगस्ट 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 21 ते 30 वर्ष पर्यंत
पद क्र. 2) 21 ते 30 वर्ष पर्यंत
पद क्र. 3) 21 ते 32 वर्ष पर्यंत
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी ( Fee ) : General/OBC: रु 700/-
( SC/ST/ExSM: रु 85/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 08 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाइट : www.licindia.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) :
पद क्र. 1) : PDF
पद क्र. 2) आणि 3) : PDF