नागपूर महानगरपालिका ( Nagpur Mahanagarpalika ) मार्फत भरती 2025.
नागपूर महानगरपालिका भरती 2025. नागपूर महानगरपालिका (NMC) ही महाराष्ट्र राज्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूर शहराच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारी संस्था आहे. नागपूर महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत 174 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर वसूलदार, ग्रंथालय सहाय्यक, टंकलेखक, लेखापाल/कॅशियर, सिस्टीम विश्लेषक, हार्डवेअर अभियंता, डेटा व्यवस्थापक आणि प्रोग्रामर या पदांचा समावेश आहे.
Total जागा : 174
पदांची नावे ( Post Name ) :
पद क्र. 1) कनिष्ठ लिपिक
पद क्र. 2) विधी सहाय्यक
पद क्र. 3) कर संग्राहक
पद क्र. 4) ग्रंथालय सहाय्यक
पद क्र. 5) स्टेनोग्राफर
पद क्र. 6) लेखापाल / रोखपाल
पद क्र. 7) सिस्टिम ॲनॉलिस्ट
पद क्र. 8) हार्डवेअर इंजिनिअर
पद क्र. 9) डेटा मॅनेजर
पद क्र. 10) प्रोग्रॅमर
पात्रता ( Qualification ) :
पद क्र.1) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.2) i) विधी पदवी ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4) i) 10 वी उत्तीर्ण ii) ग्रंथालय कोर्स
पद क्र.5) i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. iii) मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मि.
पद क्र.6) i) B.Com ii) D.F.M./LGSD/GDS & A iii) लिपिक पदावरील किमान 05 वर्षे नियमित सेवा
पद क्र.7) i) B.E (Computer) ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8) i) B.E (Computer) ii) डिप्लोमा (Computer Hardware) iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9) i) डिप्लोमा (Computer) ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.10) i) B.E (Computer) ii) 03 वर्षे अनुभव
टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार
वयाची अट ( Age Limit ) :
09 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे पर्यंत
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : नागपूर
फी ( Fee ) : General/OBC: रु 1000/-
( SC/ST/ExSM: रु 900/- )
अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाइट : www.nmcnagpur.gov.in
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा
जाहिरात पहा ( Notification ) : PDF