( SCI ) भारतीय सर्वोच्च न्यायालय मार्फत भरती. - 48job

latest government job alerts.

Responsive Ads Here

Monday, September 1, 2025

( SCI ) भारतीय सर्वोच्च न्यायालय मार्फत भरती.

 भारतीय सर्वोच्च न्यायालय ( Supreme Court of india ) मार्फत भरती 2025. 

सुप्रीम कोर्ट भरती 2025 : भारतातील सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे भारत प्रजासत्ताकातील सर्वोच्च न्यायिक प्राधिकरण असून, सर्व फौजदारी व दिवाणी प्रकरणांसाठी अंतिम अपील न्यायालय म्हणून कार्य करते. तसेच याला न्यायिक पुनरावलोकनाचे (Judicial Review) अधिकारही आहेत. भारताचे मुख्य न्यायमूर्ती (Chief Justice of India) व जास्तीत जास्त 33 इतर न्यायमूर्ती मिळून सुप्रीम कोर्टाची रचना होते. मूळ, अपील व सल्लागार अधिकार क्षेत्रात याचे व्यापक अधिकार आहेत. सुप्रीम कोर्ट भरती 2025 (Supreme Court Recruitment 2025) अंतर्गत 30 कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.



Total जागा : 30  

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड)

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) पदवीधर ii) इंग्रजी शॉर्टहैंड 40 श. प्र.मि.  iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. iv) 05 वर्षे अनुभव

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : 
01 जुलै 2025 रोजी,( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र. 1) 30 ते 45 वर्षे पर्यंत

नोकरी ठिकाण : दिल्ली 

फी ( Fee ) :  
General/OBC: रु 1500/-
( SC/ST/ExSM: रु 750/- )

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 15 सप्टेंबर 2025 

अधिकृत वेबसाइट : www.sci.gov.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF  





Post Top Ad

Your Ad Spot