( NDM ) नेव्हल डॉकयार्ड मुंबई मार्फत भरती. - 48job

latest government job alerts.

Responsive Ads Here

Wednesday, September 3, 2025

( NDM ) नेव्हल डॉकयार्ड मुंबई मार्फत भरती.

नेव्हल डॉकयार्ड मुंबई ( Naval Dockyard Mumbai ) मार्फत भरती 2025. 

नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2025 : भारतीय नौदल बॉम्बे डॉकयार्ड, ज्याला नेव्हल डॉकयार्ड म्हणूनही ओळखले जाते, येथे शिकाऊ उमेदवारांची (Trade Apprentices) भरती करण्यात येणार आहे. अप्रेन्टिस अॅक्ट 1992 अंतर्गत ही भरती केली जाणार असून नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2025 (Mumbai Naval Dockyard Bharti 2025) अंतर्गत एकूण 286 शिकाऊ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.


Total जागा :  286  

पदांची नावे ( Post Name )  : 
पद क्र. 1) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पात्रता ( Qualification )  : 
पद क्र. 1) i) 08 वी पास /10 वी पास / ITI ए 

टीप ( Note ) : कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :
नियमांनुसार 

वयाची अट ( Age Limit ) : किमान 14 वर्ष पूर्ण 

नोकरी ठिकाण : मुंबई 

फी ( Fee ) : फी नाही 

अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 12 सप्टेंबर 2025  

अधिकृत वेबसाइट : www.indiannavy.nic.in

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट : पाहा 

जाहिरात पहा ( Notification ) : PDF  





Post Top Ad

Your Ad Spot